
पुणे गुन्हे शाखा युनिट–२ ची धडाकेबाज कामगिरी! घरफोडीप्रकरणातील पाहिजे आरोपी रमेश विठ्ठलराव धोत्रे (वय २४) याला कात्रज – सच्चाईनगर परिसरातून अटक करण्यात आली आहे. पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील गंभीर गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्यानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी पर्वती पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 पुणे शहर गुन्हे शाखा युनिट–२ची मोठी आणि धडाकेबाज कारवाई! घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला पाहिजे आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.








