
हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी वाहनचोरीवर मोठा हल्लाबोल करत सलग ५ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून ₹3,30,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे!
📢 ब्रेकिंग न्यूज – हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 🚓 हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी वाहनचोरीवर मोठा हल्लाबोल करत सलग ५ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस








