📢 ब्रेकिंग न्यूज – हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 🚓
हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी वाहनचोरीवर मोठा हल्लाबोल करत सलग ५ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून ₹3,30,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे!
मा. पोलीस आयुक्त यांच्या विशेष सूचनांनुसार हडपसर पोलिसांनी तपास तेजीत आणत
तुळजापूर, बार्शी व लातूर परिसरात सर्च ऑपरेशन राबवून आरोपी रविंद्र शिवाजी घाटे (वय 40) याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्यांची कबुली देत ४ दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले.
तसेच स्वतंत्र तपासात एका विधी संघर्षित बालकाकडून १ दुचाकी जप्त करून आणखी गुन्हे उघडकीस आले.
एकूण ५ दुचाकी —
🔹 १ बुलेट
🔹 २ होंडा शाइन
🔹 २ TVS रायडर
हडपसर पोलिसांनी परत मिळवून जप्त केल्या आहेत.
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली असून टीमचे विशेष कौतुक होत आहे. 🚨👏
📌 Hashtags:
#BreakingNews #PuneCrime #HadapsarPolice #VehicleTheftCase #PoliceAction #PuneCityPolice #CrimeControl #MaharashtraPolice #PoliceOperation #BigRecovery #DhoomBikeTheft #HadapsarUpdate #PuneLive #CrimeNews #LawAndOrder #PoliceSuccess #SwiftAction #SafetyFirst #PuneUpdates #NewsAlert








