
पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक २ कडून सराईत गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली असून आरोपींकडून देशी बनावटीची ०४ पिस्टल व ०५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई 🚨 पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक २ कडून सराईत गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई करण्यात