पुणे: ‘मॉडर्न’ नाव, विचार मात्र जुनाच? दलित तरुणाला नोकरीतून वंचित ठरवले! विद्येच्या नगरीत जातीय अंधार — प्रेम बिऱ्हाडेच्या प्रकरणाने उघड केली लाजिरवाणी वस्तुस्थिती – व्हिडिओ


पुणे पुन्हा एकदा चर्चेत आलंय — कारण यावेळी विषय आहे “प्रमाणपत्रांची राजकारण” आणि शिक्षणातल्या भेदभावाची कुरूप बाजू!

लंडनमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळवणाऱ्या प्रेम बिऱ्हाडे या दलित तरुणाचं स्वप्न मॉडर्न कॉलेजच्या पडताळणीच्या दारातच अडकलं. त्याचा आरोप थेट — “मी दलित असल्यामुळे महाविद्यालयाने माझी कागदपत्रे पडताळणी करण्यास नकार दिला.”


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!