🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨
आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर मोठी घटना! 😱
फतेहाबाद टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस नाकारल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन केले आणि सर्व टोल गेट उघडून दिले! 💥
यामुळे हजारो वाहनांनी रविवारी कोणताही टोल न देता प्लाझा पार केला 🚗🚚💨
या घटनेमुळे केंद्र सरकारला लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे 💸
घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत 📱🔥
#Diwali #Expressway #ViralVideo #BreakingNews #AgraLucknowExpressway
Views: 132








