आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. 26/11/2025 रोजी पहाटे 02:00 वाजताच्या सुमारास अटल-12, सच्चाई माता मंदिर, कात्रज परिसरात दोन अनोळखी इसमांनी रस्त्याला उभ्या असलेल्या रिक्षा व टेम्पोवर धारदार हत्याराने हल्ला करत तोडफोड केली होती.

🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨

या घटनेप्रकरणी आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये गु.र. 315/2025 नुसार BNS 324(4), 351(2), 352, 3(5), तसेच आर्म ऍक्ट 4/25 क्रीमिनल अमेंडमेंट 07 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची माहिती पुढीलप्रमाणे—

🔹 1) नितेश नितीन सवाने (वय 25) – व्यवसाय: रिक्षा चालक

🔹 2) अजय नामदेव खंडागळे (वय 19) – व्यवसाय: सेंट्रिंग

पत्ता: अटल-11, डांगे बाबी गिरणी जवळ, सच्चाई माता, नेताजी मित्र मंडळ, आंबेगाव खुर्द, पुणे

दोन्ही आरोपी मावसभाऊ असून भांडणाच्या कारणावरून हाही प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

🔻 Hashtags 🔻

#BreakingNews #PuneNews #AmbegaonPolice #CrimeUpdate #Katraj #PoliceAction #CrimeControl #MaharashtraNews #TensionInCity #LawAndOrder #PuneCrime #LatestUpdate #NewsAlert #CriminalArrest #ViralNews #TrendingNews

9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!