🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨
फुरसुंगी परिसरात गुन्हे शाखेची धडक कारवाई!
खंडणी विरोधी पथक–२ ने फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई करत लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील पाहिज्या आरोपीस ताब्यात घेतले आहे.
या कारवाईदरम्यान आरोपीकडून दोन गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारीवर मोठा आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे.
#BreakingNews #Fursungi #AntiExtortionSquad #KhandaniVirodhiPathak #PunePolice #LoniKalbhorPolice #CrimeNews #IllegalWeapons #DesiPistol #PoliceAction #MaharashtraPolice
Views: 117








