पुणे : पानपट्टी, किराणा दुकानांसह गुटखा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश, नागरिकांनी ११२ किंवा १०० क्रमांकावर माहिती द्यावी


पुणे : पानपट्टी, किराणा दुकानांसह गुटखा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश! 👮‍♂️

गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार 🚫

नागरिकांनी अशी माहिती मिळाल्यास तात्काळ 📞 112 किंवा 100 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

#PuneNews #BreakingNews #PoliceAction #GutkhaBan #PunePolice


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!