पुणे : पानपट्टी, किराणा दुकानांसह गुटखा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश! 👮♂️
गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार 🚫
नागरिकांनी अशी माहिती मिळाल्यास तात्काळ 📞 112 किंवा 100 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
#PuneNews #BreakingNews #PoliceAction #GutkhaBan #PunePolice
Views: 150








