लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर अवैध जुगार अड्ड्यावर धडक छापा — ५,४३,०१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, ११ जुगारी ताब्यात!


🛑 ब्रेकिंग न्यूज — लोणीकाळभोर पोलिसांची मोठी कारवाई! 🛑

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर

अवैध जुगार अड्ड्यावर धडक छापा — ५,४३,०१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, ११ जुगारी ताब्यात!

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्याविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत आज आणखी एक मोठी यशस्वी कारवाई!

📍 ठिकाण: गुरुकृपा निवास, माळी मळा, लोणीकाळभोर, ता. हवेली, पुणे

📅 दि. 08/12/2025

गोपनीय माहितीवरून पोलिसांनी छतावरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या पैशांच्या जुगार अड्ड्यावर सापळा रचून प्रभावी छापा टाकला.

या कारवाईत—

✔️ ११ जुगारी ताब्यात

✔️ २५,६६0/- रु. रोख

✔️ मोबाईल फोन, जुगार साहित्य

✔️ ५ मोटारसायकली

असा एकूण ५,४३,०१०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

📝 गुन्हा दाखल:

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५५५/२०२५

महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम ४(५)

👮‍♂️ SP Rajendra Panhale यांच्या कठोर मोहिमेचा परिणाम:

  • अवैध दारू धंद्यावर – 103 कारवाया
  • गांजा विक्रीवर – 14 कारवाया
  • अवैध जुगार – 36 कारवाया
  • गुटखा विक्री – 1 कारवाई
  • मटका चालकांवर – MPDA कारवाई
  • तडीपार – 3 आरोपी

🔥 लोणीकाळभोर पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी झाडाझडती सुरूच!

#BreakingNews #PunePolice #LoniKalbhor #IllegalGamblingRaid #ActionMode #CrimeUpdate


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!