🛑 ब्रेकिंग न्यूज — लोणीकाळभोर पोलिसांची मोठी कारवाई! 🛑
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर
अवैध जुगार अड्ड्यावर धडक छापा — ५,४३,०१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, ११ जुगारी ताब्यात!
लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्याविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत आज आणखी एक मोठी यशस्वी कारवाई!
📍 ठिकाण: गुरुकृपा निवास, माळी मळा, लोणीकाळभोर, ता. हवेली, पुणे
📅 दि. 08/12/2025
गोपनीय माहितीवरून पोलिसांनी छतावरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या पैशांच्या जुगार अड्ड्यावर सापळा रचून प्रभावी छापा टाकला.
या कारवाईत—
✔️ ११ जुगारी ताब्यात
✔️ २५,६६0/- रु. रोख
✔️ मोबाईल फोन, जुगार साहित्य
✔️ ५ मोटारसायकली
असा एकूण ५,४३,०१०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
📝 गुन्हा दाखल:
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५५५/२०२५
महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम ४(५)
👮♂️ SP Rajendra Panhale यांच्या कठोर मोहिमेचा परिणाम:
- अवैध दारू धंद्यावर – 103 कारवाया
- गांजा विक्रीवर – 14 कारवाया
- अवैध जुगार – 36 कारवाया
- गुटखा विक्री – 1 कारवाई
- मटका चालकांवर – MPDA कारवाई
- तडीपार – 3 आरोपी
🔥 लोणीकाळभोर पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी झाडाझडती सुरूच!
#BreakingNews #PunePolice #LoniKalbhor #IllegalGamblingRaid #ActionMode #CrimeUpdate








