ब्रेकिंग न्यूज – हिंजवडी शाळेला बॉम्बची धमकी; पोलिसांची धांदल, मेल खोटा ठरला!


🚨 ब्रेकिंग न्यूज – हिंजवडी शाळेला बॉम्बची धमकी; पोलिसांची धांदल, मेल खोटा ठरला! 🚨

हिंजवडी आयटी पार्कमधील खासगी शाळेला बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल मिळताच विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस, बॉम्बशोधक-नाशक पथक, श्वानपथक यांनी दोन तास तपासणी करून मेल खोटा असल्याचे स्पष्ट केले.

सायबर विभाग ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहे.

🔴 पिंपरी – कोयत्याच्या धाकाने लूट!

संत तुकारामनगरमध्ये पान दुकानातील गल्ल्यातील पैसे लुटून दुकानदाराच्या मानेवर कोयत्याने वार. पोलिस तपास सुरू.

🔴 पैसे न दिल्याने कोयत्याने हल्ला – एक अटक!

निघोजे (खेड) येथे ५०० रुपये न मिळाल्याच्या रागातून ४४ वर्षीय व्यक्तीवर कोयत्याने वार. आरोपी सर्फराज उर्फ कलवा शेखला अटक.

🟩 

Hashtags:

#BreakingNews #Hinjewadi #BombThreat #SchoolSafety #PimpriChinchwad #PCMCNews #PuneNews #CrimeAlert #KoytaGang #PimpriCrime #HinjewadiPolice #CyberCrime #BombSquad #MaharashtraNews #LatestUpdates #SafetyFirst #PoliceAction #LocalNews #PuneUpdates #NewsFlash


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!