🛑 BREAKING NEWS | पुणे 🛑
मौजमजेसाठी चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन विधीसंघर्षित बालकांना बंडगार्डन पोलिसांची शक्कल — तब्बल ₹2,50,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत!
पुणे स्टेशन परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या अल्पवयीन टोळीचा पर्दाफाश. बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाने ५५ सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना शोधून काढलं. सोन्याचे गंठण आणि चोरीसाठी वापरलेली अॅक्टीव्हा असा एकूण 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई जलद गतीने पूर्ण!
📍 पुण्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासा!
#BreakingNews #PuneCrime #BundGardenPolice #ChainSnatching #PunePoliceAction #CrimeAlertPune #MaharashtraPolice #PuneUpdates #CityNews #SafetyFirst
Views: 144








