कळस, धानोरी आणि लोहगाव भागातील नागरिकांचा संताप — PMC आयुक्तांच्या गाडीसमोर लोटांगण आंदोलन! 🚨


📢 ब्रेकिंग न्यूज 📰

कळस, धानोरी आणि लोहगाव भागातील नागरिकांचा संताप — PMC आयुक्तांच्या गाडीसमोर लोटांगण आंदोलन! 🚨

कळस, धानोरी आणि लोहगाव परिसरातील नागरिकांच्या न सुटलेल्या समस्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज धनंजय जाधव आणि पूजा जाधव यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या गाडीसमोर लोटांगण आंदोलन केले. 🙏

चार महिन्यांपासून सतत पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त नागरिकांनी ही आगळीवेगळी आंदोलनाची पद्धत अवलंबली. आंदोलकांचा आरोप आहे की, पुणे महानगरपालिका नागरिकांच्या समस्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

📍 घटनेला लोकमत आणि लोहगाव टाइम्स यांसारख्या प्रमुख प्रसारमाध्यमांनी विशेष दखल दिली आहे.


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!