पोरांचा टाहो – फारूक इनामदारमुळे आमचा बाप मेला… मतांसाठी आता मेलेल्या बापाची बदनामी कशाला करतोय?” या हृदयद्रावक शब्दांत पीडित कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे


🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे 🚨

“पोरांचा टाहो – फारूक इनामदारमुळे आमचा बाप मेला… मतांसाठी आता मेलेल्या बापाची बदनामी कशाला करतोय?”

या हृदयद्रावक शब्दांत पीडित कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.

निवडणुकीसाठी मृत व्यक्तीच्या नावाचा गैरवापर करून बदनामी केल्याचा गंभीर आरोप करत कुटुंबीयांनी लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, आरोपी फारूक इनामदारवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण असून, “आता तरी न्याय मिळणार का?” असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

#BreakingNews #Pune #LashkarPolice #FarooqInamdar #NyayHakka #PuneCrime #JusticeForFamily #ElectionMisuse #PoliceActionNow #PublicOutrage


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!