पुणे : अभ्यासिका, वट्टा मार्केट आणि हज हाऊससारखी कोट्यवधींची कामे वर्षानुवर्षे रखडलेली असताना सत्ताधाऱ्यांचे फक्त उद्घाटनांचे फलक आणि आश्वासनांची ढोलकी वाजत असल्याचा घणाघात AIMIM पुणे शहर प्रतिनिधी मुबीन खान यांनी केला आहे.

🚨 ब्रेकिंग न्यूज | पुण्यात ‘कागदी विकासा’चा पर्दाफाश! 🚨

पुणे : अभ्यासिका, वट्टा मार्केट आणि हज हाऊससारखी कोट्यवधींची कामे वर्षानुवर्षे रखडलेली असताना सत्ताधाऱ्यांचे फक्त उद्घाटनांचे फलक आणि आश्वासनांची ढोलकी वाजत असल्याचा घणाघात AIMIM पुणे शहर प्रतिनिधी मुबीन खान यांनी केला आहे.

📌 २०२० पासून रखडलेली अभ्यासिका – विद्यार्थ्यांना आजही अभ्यासासाठी जागाच नाही.

📌 सत्यानंद हॉस्पिटलजवळील वट्टा मार्केट – हातगाडी व्यावसायिक रस्त्यावर, मार्केट कुलूपबंद व कचर्‍याने भरलेले.

📌 २०१६ पासून अपूर्ण हज हाऊस – चार कोटींचा निधी कुठे गेला? जागा बनली नशेखोरांचा अड्डा!

“सत्ता असूनही विकास नाही, फक्त कागदोपत्री घोडदौड!” असा थेट सवाल उपस्थित करत, या प्रकरणांची तातडीने चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे. येणाऱ्या निवडणुकीत पुणेकर विकासाचा जाब विचारणार, हे मात्र नक्की!

#PuneBreaking #कागदीविकास #PuneDevelopmentScam #StudyCentrePending #VattaMarketFail #HajHouseDelay #AIMIM #MubeenKhan #PunePolitics #विकासकुठेगेला

9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!