“अदृश्य शेडमधील जुगार!” पोलीस गस्त सुरूच, पण उरुळी कांचनमधील जुगार अड्डे मात्र ‘गायब’ उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोनाली रोज नर्सरी शेजारी व HP CNG पंपासमोर असलेल्या शेडमध्ये रात्री उशिरापर्यंत जुगार रंगत असल्याच्या खुल्या चर्चा सुरू असताना, पोलिसांच्या गस्तीवेळी हे अड्डे मात्र क्षणात अदृश्य होत असल्याचा नागरिकांचा आरोप.


🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे 🚨

“अदृश्य शेडमधील जुगार!”

पोलीस गस्त सुरूच, पण उरुळी कांचनमधील जुगार अड्डे मात्र ‘गायब’

उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोनाली रोज नर्सरी शेजारी व HP CNG पंपासमोर असलेल्या शेडमध्ये रात्री उशिरापर्यंत जुगार रंगत असल्याच्या खुल्या चर्चा सुरू असताना, पोलिसांच्या गस्तीवेळी हे अड्डे मात्र क्षणात अदृश्य होत असल्याचा नागरिकांचा आरोप.

संशयास्पद वाहनांची ये-जा, बाहेरगावच्या गाड्यांची गर्दी सर्वसामान्यांना स्पष्ट दिसते—मात्र तपासाला गेल्यावर सगळेच ‘क्लिअर’ कसे होते, हा प्रश्न उपस्थित.

स्थानिक चर्चेनुसार शेड मालक व क्लब चालकांवर आरोप होत असले तरी प्रत्यक्ष कारवाई शून्य असल्याने नागरिकांचा संताप उफाळला.

“शेडमधला जुगार पोलीसांना दिसत नाही?

की हा अड्डा अदृश्य तंत्रज्ञानावर चालतो?”

— नागरिकांचा थेट टोला

उरुळी कांचन परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असताना, आता सर्वांचे लक्ष पोलिसांकडे.

ठोस कारवाई होणार?

की जुगार अड्डे अदृश्यच राहणार?

#BreakingNews #UruliKanchan #IllegalGambling #GamblingDen #PuneNews #PoliceAction #PublicAnger #LawAndOrder


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!