🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर 🚨
🔥 शाहीद शेख & अतुल पंधरकर यांची धडाकेबाज कामगिरी! 🔥
काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाकडून सराईत दुचाकी चोरट्यास अटक
🚲 ०४ चोरीच्या दुचाकी जप्त | ₹२,८०,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
गुप्त बातमीदाराच्या अचूक माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार शाहीद शेख व अतुल पंधरकर यांनी आरोपीचा शोध घेत त्यास चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. तपासात पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उप निरीक्षक विनायक गुरव यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडली. 👮♂️👏
#BreakingNews
#शाहीदशेख
#अतुलपंधरकर
#काळेपडळपोलीस
#PunePolice
#PoliceAction
#CrimeNews
#MaharashtraPolice
#PoliceSuccess
Views: 56








