काळेपडळ पोलिसांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान सराईत ३ आरोपींना पकडत ४ गावठी पिस्तूल आणि ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.


🔴 ब्रेकिंग न्यूज – पुणे पोलिसांची मोठी कारवाई! 🔴

काळेपडळ पोलिसांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान सराईत ३ आरोपींना पकडत ४ गावठी पिस्तूल आणि ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

गोपनीय माहितीच्या आधारे हेवनपार्क–लक्ष्मीपार्क दरम्यान संशयित हालचाल करणाऱ्या आरोपींवर छापा टाकून सर्वांना चोहोबाजूने घेराव घालून अटक करण्यात आली. पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत ₹2,42,000 किमतीची शस्त्रे व दारुगोळा हस्तगत झाला.

अटक आरोपी :

🔹 आशिफ सबीरखा तेली

🔹 यश सुभाष मदने

🔹 प्रथमेश संदीप लोंढे

तिघांवर BNS कलम 3(5), भारतीय हत्यार कायदा 3(25), मुंबई पोलीस कायदा 37(1)(3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल.

ही धडाकेबाज कारवाई डीसीपी राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली.

#BreakingNews #PunePolice #KalepadalPolice #ElectionSecurity #PoliceAction #CrimeControl #PuneCity #LawAndOrder #MajorAction #GunSeizure #PuneUpdates


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!