🚨 BREAKING NEWS 🚨
कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक परिसरात पुणे महानगरपालिकेची मोठी दणदणीत कारवाई‼️
आज दि. 19/11/2025 रोजी पालिकेच्या विशेष पथकाने शिवनेरी नगर, गल्ली क्रमांक 29 येथे इम्रान व त्याच्या भागीदारांच्या बेकायदेशीर बांधकामावर वीजेच्या वेगाने कारवाई केली.
➡️ G+6 आणि G+7 मजल्यांच्या दोन इमारतींवर तब्बल 10,500 चौ.फुट अनधिकृत RCC बांधकाम हटविण्यात आले.
या कारवाईसाठी मोठा मनुष्यबळ व यंत्रसामग्री तैनात:
- 6 बिगारी
- 5 पोलीस कर्मचारी
- 1 JCB
- 4 ब्रेकर
- 2 गॅस कटर
- 5 कनिष्ठ अभियंते
- 2 उपअभियंते
पालिकेने स्पष्ट केले आहे की :
⚠️ सदर बांधकाम कारवाईनंतर धोकादायक अवस्थेत आहे. त्याचा कोणताही वापर करू नये.
⚠️ या इमारतीत सदनिका खरेदी करू नये, अशी पुणे महानगरपालिकेकडून नागरिकांना सूचना.
शिवनेरी गल्ली क्र. 29 मधील बेकायदेशीर बांधकामावर पालिकेचा जबरदस्त हातोडा 🔨💥
#BreakingNews #PuneCity #PuneMunicipalCorporation #IllegalConstruction #DemolitionDrive #Kondhwa #KondhwaKhurd #KondhwaBudruk #PMCAction #CivicAction #ShivneriNagar #PuneUpdates








