लष्कर पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी यादव यांची कथित गुंडागिरी उघडकीस! लष्कर परिसरात तरुणाला नाहक अडवून शिवीगाळ व मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप.


 

🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨

लष्कर पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी यादव यांची कथित गुंडागिरी उघडकीस!
लष्कर परिसरात तरुणाला नाहक अडवून शिवीगाळ व मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप.

रक्षक बनण्यासाठी नेमले गेलेले पोलीस आता भक्षक बनत चालले आहेत का?
या प्रकरणाकडे पोलीस आयुक्त लक्ष देतील का?, असा संतप्त नागरिकांचा सवाल.

घटनेमुळे लष्कर परिसरात एकच खळबळ उडाली असून निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.

🔴 लष्कर परिसरातली खळबळजनक घटना — नागरिकांमध्ये भीती व रोष!

#BreakingNews
#LashkarPolice
#PoliceMisconduct
#महिला_अधिकारी_यादव
#नाहक_त्रास
#लष्कर_परिसर
#पुणे_ब्रेकिंग
#JusticeForCitizen
#PoliceCommissioner
#PublicOutrage


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!