लोणंद बस स्थानकातील भीषण परिस्थिती – प्रवाशांचे त्रास प्रचंड वाढले! पारगाव-खंडाळा डेपो अजूनही झोपेत… जाग केव्हा येणार?


🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨

लोणंद बस स्थानकातील भीषण परिस्थिती – प्रवाशांचे त्रास प्रचंड वाढले!

पारगाव-खंडाळा डेपो अजूनही झोपेत… जाग केव्हा येणार?

लोणंद एसटी बस स्थानक अनेक वर्षांपासून समस्या, अस्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. परिसरात पिण्याच्या पाण्याची गैरसोय, आवारामध्ये दगड-गोटे आणि धुळीचे साम्राज्य असल्यामुळे रोज राज्यभरातून येणाऱ्या बसेसना अपघाताचा धोका कायम आहे.

यापूर्वीही अनेक प्रवासी या परिस्थितीमुळे मृत्युमुखी पडले आहेत.

न्यूज चॅनेलच्या पाठपुराव्यानंतर नवीन बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी प्रगती कासवगतीने.

प्रवाशांचा इशारा –

“तातडीने सुविधा सुधारा, नाहीतर तीव्र आंदोलन उभारणार!”

Hashtags

#BreakingNews #LonandBusStand #STDepot #KhandalaDepot #PassengerSafety #MaharashtraST #PublicIssue #NewsUpdate #Satara #TransportProblem #InfrastructureFail #WakeUpAuthorities #BusStandIssue #PublicDemand #RoadSafety #MaharashtraNews #STBus #LiveUpdate #GroundReport #ActionNow


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!