🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी आज मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला भेट दिली.
या वेळी त्यांनी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला तसेच नववर्षाच्या निमित्ताने कर्तव्यावर असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलीस २४ तास सज्ज असून कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
#BreakingNews #MumbaiPolice #DevenBharti #NewYear2026 #MumbaiControlRoom #CitySecurity #StaySafeMumbai #LawAndOrder #MumbaiUpdates 🚔✨
Views: 69








