🔴 Breaking News 🔴
फुरसुंगी पोलिसांची धडक कारवाई!
नर्तकीवर पैसे खर्च करण्याच्या व्यसनासाठी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक.
होळकरवाडी येथील राहुल उत्तम पठारे (वय 39) याने केलेल्या सोन्या चोरीचा अखेर पर्दाफाश.
फुरसुंगी पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत ६,१४,४२० रुपये किमतीचे ५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपीने चोरीनंतर काही दागिने महंमदवाडी येथील सोनारास विक्री करून मिळालेली ₹30,000 रक्कम नर्तकीसोबतच्या बैठकींवर खर्च केल्याचे तपासात उघड.
फिर्यादी अभिजित पठारे आणि स्थानिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले असून पुढील तपास पोउपनि. विष्णु देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
फुरसुंगी पोलिसांच्या या कारवाईचे वरिष्ठांनीही विशेष कौतुक केले आहे.
Hashtags
#BreakingNews #FursungiPolice #PuneCrime #GoldRecovery #PoliceAction #CrimeUpdate #Haveli #Mhammdwadi #STingOperation #PuneNews #MaharashtraPolice #FastAction #CrimeControl #GoldTheft #PoliceInvestigation #PuneLive #LocalNews #MaharashtraUpdate #Fursungi #SpecialOperation








