पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीवरून मोठा वाद! 🏠


🔴 ब्रेकिंग न्यूज 🔴

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीवरून मोठा वाद! 🏠

जैन बोर्डिंग हाऊसची जमीन विक्री प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांचा हात असल्याचा गंभीर आरोप 🚨

राजू शेट्टींचा संताप व्यक्त – “जो जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही!” 💥

बिल्डर आणि मोहोळ यांनी मिळून जमीन विक्रीचा व्यवहार केल्याचा आरोप 🧾

देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याचे आश्वासन दिले असले तरी,

राजू शेट्टींचा इशारा — “आम्हाला आश्वासनं नकोत, व्यवहार रद्द झाल्यावरच विश्वास!” ⚡

➡️ दिवाळीनंतर स्टे ऑर्डर घेऊन मुख्यमंत्री पुण्यात यावेत, आम्ही त्यांचा सत्कार करू! ✋

या प्रकरणावरून राज्यात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे 🔥


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!