महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने अंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२४-२५ निमित्ताने प्रदान करण्यात आलेल्या दीपस्तंभ पुरस्काराचा प्रथम क्रमांक 🏆 मिळाल्याबद्दल


🛑 ब्रेकिंग न्यूज 🛑

✨ महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने अंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२४-२५ निमित्ताने प्रदान करण्यात आलेल्या दीपस्तंभ पुरस्काराचा प्रथम क्रमांक 🏆 मिळाल्याबद्दल

🌟 पुणे पोलिस सोसायटी 🌟

चे अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ व संस्थेचे सभासद यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 🎉👏

ही कामगिरी समाजाभिमुख कार्य, पारदर्शक व्यवस्थापन आणि उत्कृष्ट सहकार तत्त्वांचे प्रतीक आहे! 🇮🇳💫


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!