सादिक कपूर आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी फारुक इनामदार जामिनावर बाहेर!


🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨

सादिक कपूर आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी फारुक इनामदार जामिनावर बाहेर!

आचारसंहिता नियमांचे उल्लंघन करत समर्थकांचा रस्त्यावर जल्लोष, घोषणाबाजी व फटाक्यांची आतषबाजी!

या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

“पोलीस झोपले आहेत की काय?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

फरार राहूनही जामिनावर सुटलेल्या या गुन्हेगारावर कडक कारवाई होणार की पुन्हा राजकीय दबावाखाली प्रकरण दडपलं जाणार?

न्यायालयीन आदेशांचा व आचारसंहितेचा उघडपणे अवमान करणाऱ्या या कृत्यावर प्रशासन मौन का बाळगत आहे, हाच प्रश्न संपूर्ण शहर विचारत आहे.

🔴 #Hashtags

#SadikKapoorCase

#FarukInamdar

#BreakingNews

#PoliceActionNow

#LawAndOrder

#PublicSafety

#PuneNews

#आचारसंहिता_भंग

#नागरिकांत_भीती

#JusticeForSadik

#StopGundagiri

#CrimeNews


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!