धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी भाजपच्या मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करा – रुपालीताई ठोंबरे पाटील


ब्रेकिंग न्यूज — शनिवार वाड्यात तणाव: नमाज पठणाच्या व्हिडिओनंतर आंदोलन, गोमूत्र शुद्धीकरणाचा दावा

पुणे — शनिवारी वाड्यात झालेल्या नमाज पठणाचा व्हिडीओ व्हायरल होताच पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते आणि भाजप नेते मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले. आंदोलनात संघटनांनी शनिवार वाड्यावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याचा आणि ऐतिहासिक वाड्याचे “सन्मान” जपण्याचा नेत्तरांचा दावा करण्यात आला आहे. 

घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक प्रशासन व पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे; विरोधकांनी या घटनेचा राजकीय गैरवापर केला असल्याचा आरोपही केला आहे. राष्ट्रवादी चे रुपाली ताई ठोंबरे आणि अन्य पक्षांचे मेधा कुलकर्णी वर कारवाई चे मांगणी केले आहे

प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून पोलीस आणि स्थानिक प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. पुढील घडामोडींसाठी आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांचे आणि प्रशासनाचे अधिकृत आदेश सार्वजनिक होताच अपडेट देऊ. 

#हॅशटॅग: #शनिवारवाडा #पुणे #ब्रेकिंग #समाजिकतणाव


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!