🚨 ब्रेकिंग न्यूज – अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई! 🚨
वाघोली परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथक-०२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केलेली धडाकेबाज कारवाई. तब्बल ₹११,१०,०००/- किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ व इतर एवज जप्त!
दि. २९/११/२०२५ रोजी मंथन कॉम्प्लेक्स, वाघोली रोड येथे इसम लेखाराम धर्मराज चौधरी (वय २७) याच्या ताब्यात ५१ ग्रॅम ५० मिग्रॅ. एम.डी. व्यावसायिक प्रमाणात मिळून आला. त्याच्यावर NDPS Act कलम 8 (C), 21 (C) प्रमाणे गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळेिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाई करणारी टीम :
➡ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड
➡ सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक
➡ पोलीस उप-निरीक्षक अस्मिता लाड
➡ पोलीस अंमलदार संदिप जाधव, दत्तात्रय खरपुडे, पृथ्वीराज पांडुळे, संदिप देवकाते, देविदास वांढरे, महेश बोराडे, शुभांगी म्हाळसेकर
🔥 Hashtags:
#BreakingNews #PunePolice #CrimeBranch #AntiNarcotics #NDPSAct #MephedroneSeizure #WagholiAction #MDDrugsSeized #PoliceAction #PuneCityCrime #ZeroToleranceForDrugs #CrimeUpdate #LawAndOrder #IndiaNews #PuneLive








