महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विरोधी कक्ष – 2 (MBVV Police) यांची भुईगाव खुर्द, खारटण परिसरात धडाकेबाज कारवाई!


🚨 ब्रेकिंग न्यूज – वसईत गावठी दारू अड्ड्यावर मोठी धाड! 🚨

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर

अंमली पदार्थ विरोधी कक्ष – 2 (MBVV Police) यांची भुईगाव खुर्द, खारटण परिसरात धडाकेबाज कारवाई!

🗓️ दि. 08/01/2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून

वसई पोलीस ठाणे हद्दीत झाडाझुडपांमध्ये सुरु असलेली

गावठी दारू तयार करणारी हातभट्टी उध्वस्त करण्यात आली.

🔹 जप्त / नष्ट मुद्देमाल:

➡️ 7100 लिटर गावठी दारू तयार करण्याचे वॉश / रसायन

➡️ दारू बनविण्याचे संपूर्ण साहित्य

➡️ एकूण अंदाजे ₹4,30,000/- किंमतीचा मुद्देमाल नष्ट

👥 या प्रकरणी २ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

तपास सुरु – अवैध दारूविरोधातील मोहीम अधिक तीव्र होणार!

👮‍♂️ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी

MBVV पोलीसांची अवैध दारू व अंमली पदार्थांविरोधातील कारवाई सातत्याने सुरूच राहील.

#BreakingNews #Vasai #MBVVPolice

#IllegalLiquor #HandBhatti #PoliceRaid

#WarAgainstDrugs #ElectionAlert

#VasaiPolice #CrimeNews #PublicSafety


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!