पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी धडक कारवाई! प्रतिबंधीत ई-सिगारेट (वेप) आणि तबांखुजन्य हुक्का फ्लेवर विक्री करणाऱ्या दुकानदारांवर एकाच वेळी ६ ठिकाणी छापे 🔥


🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨

पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी धडक कारवाई!

प्रतिबंधीत ई-सिगारेट (वेप) आणि तबांखुजन्य हुक्का फ्लेवर विक्री करणाऱ्या दुकानदारांवर एकाच वेळी ६ ठिकाणी छापे 🔥

💥 ८,३२,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

➡️ २९७ ई-सिगारेट (वेप)

➡️ ८९५ प्रतिबंधीत हुक्का फ्लेवर

👮‍♂️ लष्कर, कोरेगाव पार्क व कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीत एकूण ०६ गुन्हे दाखल

⚖️ ई-सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९ अंतर्गत कारवाई

🚔 तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुणे गुन्हे शाखेची मोठी यशस्वी कारवाई 👏

#BreakingNews

#PunePolice

#CrimeBranchPune

#AntiNarcoticsCell

#VapeBan

#HookahFlavorSeized

#IllegalBusiness

#PoliceAction

#PuneCity

#LawAndOrder

#BigAction


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!