युनिट ०५ गुन्हे शाखेची मोठी कारवाई! सराईत आरोपी चेतन बाळु जाधव याला मगरपट्टा ब्रीजखाली गावठी बनावटीच्या पिस्टलसह अटक करण्यात आली आहे.


🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर 🚨

युनिट ०५ गुन्हे शाखेची मोठी कारवाई!

सराईत आरोपी चेतन बाळु जाधव याला मगरपट्टा ब्रीजखाली गावठी बनावटीच्या पिस्टलसह अटक करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून गुन्हे शाखा युनिट ०५ पथकाने ही धडक कारवाई केली. आरोपी हा पोलीस अभिलेखावरील असून त्याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत.

पुणे शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे–२ श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे व गुन्हे शाखा युनिट ०५ पथकाने पार पाडली आहे.

🔥 

#BreakingNews

#पुणेपोलीस

#CrimeBranchUnit05

#गुन्हे शाखेचीधडककारवाई

#IllegalWeaponSeized

#DesiPistol

#PuneCityPolice

#GunCrime

#PoliceAction

#LawAndOrder

#PublicSafety

#MaharashtraPolice

#Hadapsar

#MagarpattaBridge

#CrimeNews

#ZeroTolerance

🛑 पुणे शहर सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांची कारवाई अखंड सुरू!


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!