
रस्त्याने जाणाऱ्या जेष्ठ नागरिकाला निर्जनस्थळी गाठून मारहाण करत सोन्याची चैन लुटणाऱ्या चोरास वानवडी पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे.
🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर 🚨 वानवडी पोलिसांची मोठी कारवाई! रस्त्याने जाणाऱ्या जेष्ठ नागरिकाला निर्जनस्थळी गाठून मारहाण करत सोन्याची चैन लुटणाऱ्या चोरास वानवडी पोलिसांनी








