- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! 🌾
👉 डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातील 80% शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज पुरवठा! 🔌
👉 पुढील 5 वर्षांत सामान्य नागरिकांचे वीज बिल दरवर्षी कमी होणार! 💡
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे 720 कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. 🏗️
Views: 104








