पुणे पोलिस आयुक्तांचे स्पष्ट आदेश! 👮‍♂️


पुणे पोलिस आयुक्तांचे स्पष्ट आदेश! 👮‍♂️

👉 “ट्रॅफिक पोलिसांनी कोणाच्या खाचखळग्यात, झाडाखाली किंवा आडोशाला लपून दडून पावत्या फाडू नयेत!”

📢 नागरिकांच्या तक्रारींनंतर पोलिस आयुक्तांनी ट्रॅफिक विभागाला दिले स्पष्ट निर्देश – पारदर्शकपणे कारवाई करा, लपून नव्हे!


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!