🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे ग्रामीण – लोणी काळभोर 🚨
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करत १६ गुन्ह्यांमधील तब्बल ₹8,50,000/- हून अधिक किमतीचा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते परत करण्यात आला आहे.
गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या मौल्यवान वस्तू योग्य तपासानंतर मूळ मालकांना परत मिळाल्याने नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत विश्वास अधिक दृढ झाला आहे. लोणी काळभोर पोलिसांच्या या कार्यामुळे परिसरात समाधान व कौतुकाची भावना व्यक्त होत आहे.
#LoniKalbhorPolice #PunePolice #AmiteshKumar #MuddemalVitaran #JusticeDelivered #PoliceForPeople #PublicTrust #CrimeControl #BreakingNews 🚔
Views: 59








