खोपोली (रायगड) येथील नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांच्या खुन प्रकरणातील आरोपी अरबाज उर्फ अरमान अल्लुद्दीन शेख (वय २६, रा. उरळी देवाची, पुणे) यास गुन्हे शाखा युनिट-५, पुणे शहर यांनी विश्रांतवाडी – आळंदी पीएमटी बसस्टॉप परिसरातून जेरबंद केले आहे.

🚨 BREAKING NEWS | पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई 🚨

खोपोली (रायगड) येथील नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांच्या खुन प्रकरणातील आरोपी अरबाज उर्फ अरमान अल्लुद्दीन शेख (वय २६, रा. उरळी देवाची, पुणे) यास गुन्हे शाखा युनिट-५, पुणे शहर यांनी विश्रांतवाडी – आळंदी पीएमटी बसस्टॉप परिसरातून जेरबंद केले आहे.

काळेपडळ पोलीस स्टेशनकडील गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवर ताब्यात घेण्यात आला.

सदर आरोपीविरुद्ध खोपोली पोलीस स्टेशन गुन्हा र.नं. ३६६ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गुन्हे-२ राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक छगन कापसे व युनिट-५ च्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

🔖 Hashtags

#BreakingNews #PuneCrime #CrimeBranchUnit5 #PunePolice #RaigadMurderCase #Khopoli #Arrested #PoliceAction #MangeshKalokheMurder #LawAndOrder #Vishrantwadi #Alandi #Unit5Strike

9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!