वाहन टायर चोरी टोळीचा पर्दाफाश! रांजणगाव एमआयडीसी पोलीसांची मोठी कारवाई — 04 आरोपी अटक | 04 गुन्हे उघडकीस | ₹10 लाखांचा मुद्देमाल जप्त


🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨

वाहन टायर चोरी टोळीचा पर्दाफाश!

रांजणगाव एमआयडीसी पोलीसांची मोठी कारवाई —

04 आरोपी अटक | 04 गुन्हे उघडकीस | ₹10 लाखांचा मुद्देमाल जप्त

कारेगाव (ता. शिरूर) परिसरात पिकअप वाहनांचे टायर चोरणाऱ्या टोळीला अखेर रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत 14 पिकअप वाहनांचे टायर व गुन्ह्यात वापरलेली इरटिगा कार जप्त केली आहे.

आरोपींनी रांजणगाव एमआयडीसी, शिक्रापूर व शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 04 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

ही कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

🔥 

#BreakingNews

#RanjangaonMIDCPolice

#PuneRuralPolice

#TyreTheftGangBusted

#4AccusedArrested

#10LakhSeizure

#CrimeNews

#PoliceAction

#CCTVInvestigation

#ShirurDivision

#LawAndOrder

#MaharashtraPolice 🚔🔥


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!