शिवसेनेचे पुणे शहर उपसंघटक दीपक कुलाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) चे नेते उल्हास तुपे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत.


🚨 #धक्कादायकब्रेकिंग 🚨

शिवसेनेचे पुणे शहर उपसंघटक दीपक कुलाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) चे नेते उल्हास तुपे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत.

उल्हास तुपे यांनी अंगावर स्कॉर्पिओ गाडी घालत, त्यानंतर डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चाळीस ते पन्नास गुंडांची टोळी घेऊन तीन शिवसैनिकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शिवसेना पुणे शहर उपसंघटक दीपक कुलाळ गंभीर जखमी झाले आहेत.

ही धक्कादायक घटना विठ्ठलराव तुपे नाट्यगृह, हडपसर येथे घडली.

प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले करत आहेत.

🔴 

#BreakingNews | पुण्यात राजकीय हिंसाचाराने खळबळ

#PuneBreaking

#ShivSena

#NCPAjitPawarGroup

#UlhaasTupe

#DeepakKulal

#Hadapsar

#PoliticalAttack

#CrimeNews

#MaharashtraNews

#LiveUpdate


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!