🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨
कामगारांना रोडवर आडवून मोबाईल लूट करणाऱ्या टोळीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांचा मोठा दणका!
अवघ्या २ तासांत ०३ आरोपींना अटक, तब्बल ₹1.50 लाखांचा मुद्देमाल जप्त 🔥
दि. 14/01/2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजता स्वामी समर्थ मंदिरासमोर पायी जाणाऱ्या कामगाराला शिवीगाळ व दमदाटी करत मोबाईल व रोख रक्कम लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासातून अटक केली.
🔹 ०६ मोबाईल फोन
🔹 १ पॅशन प्रो मोटारसायकल
🔹 एकूण किंमत ₹1,50,000/-
🔹 ०२ गुन्हे उघडकीस
आरोपींनी रांजणगाव एमआयडीसी परिसरात मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली असून जप्त केलेले मोबाईल परत मिळाल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने अत्यंत तत्परतेने केली आहे. 👮♂️👏
🔥
#BreakingNews
#RanjangaonMIDC
#PuneRuralPolice
#MobileSnatchingGangBusted
#2TaasatAaropinnaAtak
#PoliceAction
#CrimeNews
#WorkersSafety
#MaharashtraPolice
#PublicSafety








