पुणे – गुन्हे शाखा युनिट २ कडून मोठी कारवाई! शरद मोहोळ टोळीचा सक्रिय सदस्य विकी चव्हाण यासह तिघा सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ४ पिस्तुल आणि ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

🔴 ब्रेकिंग न्यूज 🔴

शरद मोहोळ टोळीच्या सदस्यासह तिघा सराईत गुन्हेगारांना अटक; चार पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

पुणे – गुन्हे शाखा युनिट २ कडून मोठी कारवाई! शरद मोहोळ टोळीचा सक्रिय सदस्य विकी चव्हाण यासह तिघा सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ४ पिस्तुल आणि ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

अटकेतील आरोपी –

▪️ प्रविण गुंडेश्वर अंकुश (२१, कात्रज) – अपहरण व विनयभंगासह गंभीर गुन्हे

▪️ विकी दीपक चव्हाण (२०, हिंजवडी) – शरद मोहोळ टोळीचा सक्रिय सदस्य

▪️ रोहित फुलचंद भालशंकर (२२, वडगाव) – चोरी व POSCOसह विविध गुन्हे

युनिट २ च्या पथकाने बोडकेवाडी फाटा, हिंजवडी–माण रोड येथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. शहरात गंभीर गुन्हे करण्याचा त्यांचा कट उद्धळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २ च्या पथकाने केली.

9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!