आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ पार्श्वभूमीवर हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या वतीने आज दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.

🚨 ब्रेकिंग न्यूज – हडपसरमध्ये पोलिसांचा रूट मार्च 🚨

आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ पार्श्वभूमीवर हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या वतीने आज दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.

हा रूट मार्च मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच

मा. सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले व

निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

हडपसर गाडीतळ मंत्री मार्केट क्षेत्रीय कार्यालय – पांढरे मळा – हडपसर गावठाण – हडपसर भाजी मंडई – मुंढवा गांधी चौक – भाजी मंडई परिसर या प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला.

या कारवाईत २ पोलीस निरीक्षक, १० सहाय्यक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक, १५० पोलीस अंमलदार, एसआरपीएफ प्लाटून व होमगार्ड सहभागी झाले होते.

१५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकांवर वचक ठेवत शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी हडपसर पोलिसांनी कडक बंदोबस्त व नियोजन आखले आहे.

🔖 Hashtags

#HadapsarPolice

#PuneCityPolice

#PMC_Election2026

#RouteMarch

#LawAndOrder

#SafePune

#ElectionSecurity

#PoliceAction

#HadapsarNews

#PuneBreakingNews

9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!