🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे 🚨
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 41 चे अधिकृत उमेदवार फारूक यासिन इनामदार उर्फ नाना यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात मोठा दिलासा मिळाला आहे.
लष्कर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी
दि. 09 जानेवारी रोजी अंतरिम जामीन मंजूर करून अटक न करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर आज 12 जानेवारी रोजी न्यायालयाने ₹50,000 च्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, त्यामुळे इनामदार यांचा प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकरणात इनामदार यांच्या वतीने
⚖️ Adv. तोसीफ शेख, Adv. सूरज जाधव, Adv. इम्तियाज शेख, Adv. क्रांती सहाणे, Adv. स्वप्नील गिरमे, Adv. आदिल दातरंगे, Adv. नेहा पिसे, Adv. सुषमा राऊत, Adv. अशोककुमार जाधव, Adv. महेश गवळी यांनी काम पाहिले.
👉 या प्रकरणातील पुढील प्रत्येक घडामोडींवर आमची नजर कायम राहणार आहे.
🔖 हॅशटॅग्स
#BreakingNews #PuneNews #FarooqInamdar #NCP #AnticipatoryBail #LashkarPolice #ShivajinagarCourt #Prabhag41 #ElectionNews #PunePolitics #Justice #MarathiNews








