
मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलीस २४ तास सज्ज असून कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी आज मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला भेट








